सकाळ डिजिटल टीम
प्रत्येक नातं सुंदर असतं. पण काही ते टिकवण्यासाठी Struggle करावं लागतं.
रोजच्या धावपळीत एकमेकांपासून नकळत कधी दूर होतो कळत नाही. ते Pressures हाताळताना नात्यात अंतर वाढू नये म्हणून 'या गोष्टी करा.
आपण आपल्या कुटुंबियांनाच Good Morning, Good Night म्हणायला विसरतो. थोडा वेळ काढून दिवस कसा गेला विचारायला विसरू नका.
एकमेकांसाठी जेवण बनवणे, हेड मसाज देणे, खाऊ घालणे अशा लहान लहान गोष्टी करा.
एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवा. सर्व कामे बाजूला ठेऊन घरा बाहेर एकत्र वेळ घालवा.
स्वतःचेच सांगत न बसता प्रियजनांचे ऐकून घ्या. त्यांना व्यक्त होऊ द्या.
तुमच्या नकळत तुम्ही प्रियजनांचे मन दुखवत असाल तर, त्यासाठी त्यांच्याशी बोलून माफी मागा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.