तुमचे प्रेमाचे नाते संपुष्टात येण्याचे हे आहेत 9 संकेत

सकाळ डिजिटल टीम

भेटवस्तूंप्रति प्रेम

तुमच्या जोडीदाराला महागडे गिफ्ट्स अधिक प्रिय असतील तर तुमचे नाते अधिक काळ टिकणार नाही. 

Sad Love Life News | sakal

नात्याचा देखावा मांडणे

सोशल मीडियाद्वारे आपल्या नात्याबद्दल सर्वांना माहिती देणे, रोमँटिक गोष्टींचाही आवश्यकतेपेक्षा अधिक शो ऑफ करणे.

Sad Love Life News | sakal

संवाद नाही सतत वाद  

कोणत्याही गोष्टीवर सहमत न झाल्यास एकमेकांशी वाद घालणे, आरडाओरडा करणे यासारख्या गोष्टी नात्यात कटुता निर्माण करतात. 

Sad Love Life News | sakal

सतत ब्रेकअप व पॅचअप

तुमच्या नात्यातही वारंवार पॅचअप व ब्रेकअप होत असतील तर हा बालिशपणा आहे. यावरून तुमच्या जोडीदाराला नाते टिकवण्यात इच्छा नाहीय, हे लक्षात घ्यावे.

Sad Love Life News | sakal

सतत 'मी काय-काय केले' हे सांगणे

ज्या नात्यात एखादा व्यक्ती सतत मी काय-काय केले याचा पाढा वाचून दाखवत असेल तर हे नातं अधिक काळ टिकणे कठीण आहे.

Sad Love Life News | sakal

भविष्यावरून वाद होणे

तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे भविष्याबाबत एकमत होत नसेल तर तुमचे नाते टिकणार नाही किंवा तुम्हाला सतत तडजोड करावी लागेल.

Sad Love Life News | sakal

विश्वासघात करणे

ज्या व्यक्तीने तुमचा पूर्वीही विश्वासघात केलाय असा व्यक्ती तुमच्यासोबत मनापासून राहत असेल का अशा प्रकारच्या नात्यात कायम असुरक्षितता असते,ज्यामुळे नातं टिकत नाही.

Sad Love Life News | sakal

मीच योग्य आहे

ज्या नात्यात एखादा व्यक्ती स्वतःच कसा बरोबर आहे आणि तुम्हीच कसे चुकत आहात, हे सांगण्यावर भर देत असतो आणि कायम तुम्हीच कमीपणा घेत असाल तर या नात्यातून लवकर बाहेर पडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sad Love Life News | sakal