Relationship: 'या' गोष्टी वेळीच समजून घ्या नाहीतर लग्न टिकणार नाही

सकाळ डिजिटल टीम

लग्नाचं पहिलं वर्ष खुप खास असतं. लग्नाचे सुरवातीचे दिवस खुप छान असतात.

आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वर्षी काही काम करण्यास सांगणार आहोत. ही कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला वैवाहीक आयुष्यात कुठल्याच अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

लग्नानंतर वाढलेला खर्च मॅनेज कसा करायचा, याबाबत जोडीदाराशी चर्चा करावी.

घरकाम कोण करणार, कोणते घरकाम करणार, याबाबत लिस्ट बनवावी. जेणेकरुन पुढे वाद होणार नाही.

लग्नाच्या पहिल्या वर्षी पार्टनरला जास्तीत जास्त वेळ द्यावा जेणेकरुन तुम्ही एकमेकांना समजून घ्याल.

लग्नानंतर सासरी नवे नाते बनतात. कधी कधी या नात्यांमध्ये मतभेदही होतात अशा वेळी पार्टनरशी बोलून शांतपणे प्रकरण हाताळावे.

नात्यात विश्वास असणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे पार्टनरशी प्रत्येक गोष्ट शेअर करावी. पार्टनरसोबत नेहमी प्रामाणिक रहावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.