Breakup: मुलं किंवा मुली ब्रेकअप का सहन करू शकत नाहीत?

सकाळ डिजिटल टीम

ब्रेकअप किती दुखावेल हे प्रेम किती खोलवर आहे यावरुन कळते.

मुलं किंवा मुली ब्रेकअप सहन करू शकत नाही, यामागे अनेक कारणे असू शकतात. काही कारणे जाणून घ्या.

जीवनात कठोर प्रसंग अनुभवण्याची मुलामुलींसाठी ब्रेकअप ही पहिली वेळ असते.

सोबत घालवलेले क्षण, आठवणी त्यांना विसरता येत नाही.

ब्रेकअप हे मनाविरुद्ध झालं की त्रास होतो. सर्व स्वप्न नाहीसे होतात.

ब्रेकअप झाल्यावर मुला मुलींना एकटेपणाची भावना येते.

नात्यांमध्ये एकमेकांची सवय असते मात्र ब्रेकअपमुळे अचानक या सवयीला धक्का लागतो.

अनेकदा तारुण्यात अगदी कमी वयात प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्यामध्ये तितकी परिपक्वता नसते. यामुळे ते ब्रेकअप सहन करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.