Relationship Tips : काही लोक Extra Marital Affairs का करतात?

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर नवरा बायकोचं नातं विश्वास आणि प्रेमावर टिकतं.

जर विश्वासात थोडी जरी कमतरता जाणवली तर मॅरिड लाइफमध्ये समस्या निर्माण होतात.

वैवाहीक आयुष्य हे त्यावेळी सर्वात जास्त कोलमडतं जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्याची एंट्री होते.काही लोक तर एक्सट्रा मॅरिटल अफेयर्स मध्ये इन्वॉल्व होतात.

पण तुम्हाला माहिती आहे का काही लोक Extra Marital Affairs का करतात? या मागील काही कारणे जाणून घ्या

पार्टनरकडून अटेंशन न मिळणे हे Extra Marital Affairs चे सर्वात मोठे कारण असते.

जेव्हा माणूस लग्नबंधनात अडकतो,तेव्हा सुरवातीला सर्व मजेत असतं. मात्र जसं जसं नातं जुनं होत जातं तसं तसं इमोशनल अटॅचमेंट कमी होत जाते. अशावेळी व्यक्ती इमोशनल सपोर्टसाठी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला शोधून काढतो.

वैवाहीक आयुष्यात कटूपणा येणे हे सुद्धा Extra Marital Affairsची सुरवात असते.

नवरा बायकोच्या नात्यात लहान मोठे वाद होत असतात मात्र याचा विपरीत परीणाम नात्यावर होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.