सतत स्ट्रेस येतोय करा हे उपाय

Anuradha Vipat

तणाव आणि चिंता

स्वत:ची काळजी घेणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होऊ शकते.

constant stress

नकारात्मक विचार

आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असलं तरी तुम्ही त्याचा विचार करणं टाळा

constant stress

वेळेचा सदुपयोग

फावल्या वेळेचा वापर वाचनासाठी करणं उत्तम ठरेल.

constant stress

नैराश्याला ठेवा दूर

आवडीच्या कामांमध्ये मन गुंतवणं फायद्याचं ठरेल यामुळे नैराश्यावर आणि कंटाळ्यावर मात करण्यास मदत होईल

constant stress

आव्हानं

आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सकारात्मक असणं आवश्यक असतं

constant stress

स्वत:वर विश्वास

प्रत्येकाला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. तरच या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल

constant stress

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

constant stress