मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा गरजेचा, तो वाढवण्यासाठी हे उपाय करा

साक्षी राऊत

मेंदू

मेंदू हा आपल्या अवयवाचा फारच महत्वाचा भाग आहे.

Blood Circulation To brain

सुरळीत रक्तपुरवठा

तेव्हा मेंदूपर्यंत सुरळीत रक्तपुरवठा होणे फार गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

Blood Circulation To brain

मेंदूचं आरोग्य

तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजे. जाणून घेऊया सविस्तर

Blood Circulation To brain

मेडिटेशन करा

मेंदूतील रक्तप्रवाह वाढवायचं असेल तर मेडिटेशन करावं.

Blood Circulation To brain

ब्रिदिंग एक्‍सरसाइज

मेडिटेशनव्यतिरिक्त तुम्ही रोज ब्रिदींग एक्‍सरसाइज करावी. ...

Blood Circulation To brain

दररोज एक्सरसाईज करा

मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. ...

पायी चाला

Blood Circulation To brain

स्ट्रेस

मेंदूवर जास्त ताण पडेल अशा गोष्टींचा विचार करणे कायम टाळावे. त्यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Circulation To brain