लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्याआधी 'हे' नियम लक्षात ठेवा

कार्तिक पुजारी

हिंदू

हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.

Ganesh Visarjan

विसर्जन

प्रामुख्याने १० दिवसानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते. यंदा १७ सप्टेंबरला गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे

Ganesh Visarjan

प्रार्थना

गणपतीचे विसर्जन करण्याआधी बाप्पाला सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी नक्की प्रार्थना करा

Ganesh Visarjan

तोंड

गणपतीचे विसर्जन करताना बाप्पाचे तोंड नेहमी घराच्या दिशेने करा

Ganesh Visarjan

मुहूर्त

गणपतीचे विसर्जन शुभ मुहूर्तावर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त जाणून घ्या

Ganesh Visarjan

पूजा

गणपती विसर्जन करण्याआधी गणपतीची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे. तसेत बाप्पााच्या प्रिय पदार्थांचा भोग चढवा

Ganesh Visarjan

अर्पन

असं म्हटलं जातं की, गणेशाला अर्पन केलेल्या सर्व वस्तूंचे बाप्पासोबतच विसर्जन करायला हवे आणि पुढच्या वर्षी परत येण्याची प्रार्थना करायला हवी

Ganesh Visarjan

मोबाईल फोनमुळे कोणते आजार होतात!

moblie
हे ही वाचा