एअर इंडियातील 329 प्रवाशांचा झाला होता मृत्यू; सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत जाणून घ्या

कार्तिक पुजारी

विमान

एअर इंडिया फ्लाईटचा २३ जून १९८५ सालची दुर्घटना सर्वात भीषण विमान अपघातापैकी एक मानली जाते.

Kanishka Air India terror attack

बॉम्ब

३२९ प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाला आयरिश किनाऱ्याजवळ बॉम्बने उडवून देण्यात आले होते. यात सर्वांचा मृत्यू झाला होता

Kanishka Air India terror attack

तिकीट

अपघाताचे कारण, तिकीट काढलेल्या एका व्यक्तीची बॅग विमानात ठेवण्यात आली होती, पण तिकीट काढलेला व्यक्ती विमानात बसला नव्हता

Kanishka Air India terror attack

भारतीय

मृतांमध्ये २६८ कॅनडियन नागरिक होते. यात बहुतांश भारतीय वंशाचे होते आणि २४ भारतीय नागरिक होते

Kanishka Air India terror attack

खलिस्तानी

फक्त १३१ लोकांचा मृतदेह समूद्रामध्ये सापडला होता. या अपघातामध्ये खलिस्तानी अतेरिक्यांचा समावेश होता असं सांगितलं जातं.

Kanishka Air India terror attack

बदला

१९८४ मध्ये भारतीय लष्कराने गोल्डन टेम्पलवर केलेल्या हल्याचा बदला म्हणून हा घातपात घडवून आणण्यात आला होता

Kanishka Air India terror attack

कारवाई

याप्रकरणी तलविंदर सिंग परमान याला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत कोणाविरोधातही कारवाई झाली नाही

Kanishka Air India terror attack

ब्रेड फ्रिजमध्ये का ठेवू नये?