रेमो डिसूझाने पत्रकार परिषदे घेत फसवणुकीचा आरोपाबाबत केला खुलासा

Anuradha Vipat

आरोप

रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर 11.96 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

Remo D'Souza

खुलासा

याबाबत सोशल मीडिया आणि मीडियामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याने रेमो डिसूझाने पत्रकार परिषदे घेत याबाबत सर्व खुलासा केला आहे

Remo D'Souza

एकतर्फी

आपल्या विरोधात हे सगळं एकतर्फी असल्याचं त्याने म्हटलं आहे

Remo D'Souza

सहकार्य

यासोबतच त्यांनी तपास यंत्रणांना सहकार्य करण्याबाबत सांगितले आहे .

Remo D'Souza

आरोप

तसेच सोशल मीडियावर ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याच्याशी लीझेल आणि माझा काहीही संबंध नाही असं तो म्हणाला आहे

Remo D'Souza

सत्य

पुढे रेमो म्हणाला की, मला खूप खेद वाटतो की सत्य जाणून न घेता आणि तथ्य तपासल्याशिवाय मीडियामध्ये आमची नावे आली.

गुन्हा दाखल

रेमो-लिजेल डिसूझा आणि इतर काही जणांविरुद्ध मुंबईतील मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला

'त्या' व्हिडीओवरून कियारा अडवाणी झाली ट्रोल

येथे क्लिक करा