या घरगुती उपायांनी काढा कपड्यांवर पडलेले डाग

Anuradha Vipat

विविध घरगुती उपाय

तुम्हाला तुमच्या आवडत्या कपड्यांवरील डाग हटवायचे असतील तर तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता.

Remove stains with home remedies

हट्टी डाग

हे उपाय कपड्यांवरील हट्टी डाग दूर करण्याचे काम करतात.

Remove stains with home remedies

बेकिंग सोडा

 बेकिंग सोडा साध्या पाण्यात मिसळा आणि हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट डागावर लावा.

Remove stains with home remedies

शाईचे डाग

डाग पडलेल्या भागावर डेटॉल लावा आणि घासून घ्या. 

Remove stains with home remedies

व्हिनेगर 

पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. 

Remove stains with home remedies

लिंबू 

लिंबाचा रस कापडावरील डाग असलेल्या भागावर पसरवा.मीठ 

Remove stains with home remedies

मीठ 

मीठ चांगले मिसळून पेस्ट बनवा. आता ते कापडावरील डाग असलेल्या भागावर पसरवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Remove stains with home remedies