मासिक पाळीबद्दल रेणुका शहाणे यांचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

मत

अभिनेत्री रेणुका शहाणे कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असतात. 

Renuka Shahane'

मासिक पाळी

रेणुका यांना वयाच्या 10 व्या वर्षी मासिक पाळी आली होती.

Renuka Shahane'

मोठा काळ

यावर आता रेणुका शहाणे म्हणाल्या की, आज मी 58 वर्षांची आहे. मी माझ्या आयुष्यातील मोठा काळ मासिळ पाळी मध्ये घालवला आहे

Renuka Shahane'

शरीरात बदल

पुढे रेणुका शहाणे म्हणाल्या की, ‘इतक्या कमी वयात आपल्या शरीरात काय बदल होतात, मला काहीही कळत नव्हतं.

Renuka Shahane'

चर्चा

पुढे रेणुका शहाणे म्हणाल्या की, मी भाग्यशाली होती माझ्या आईने मला सर्वकाही सांगितलं होतं. माझ्या घरात मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने चर्चा व्हायची.

Renuka Shahane'

पीडित

पण मला काहीही कळत नव्हतं. फक्त इतकं माहिती होतं की, काही वाईट होत नाहीये किंवा मी पीडित नाहीये असंही पुढे रेणुका शहाणे म्हणाल्या

Renuka Shahane'

नाव

मराठी आणि हिंदी सिनेविश्वात रेणुका शहाणे हे नाव फार मोठं आहे. 

Renuka Shahane'

नताशाने मुलासह सोडलं भारत ?

येथे क्लिक करा