प्रजासत्ताक दिनी ट्राय करा आदिती राव हैदरीसारखे एथनिक आऊटफिट...

Aishwarya Musale

प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. अशा परिस्थितीत देशभरात त्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी तर ड्रेसकोडही ठरवण्यात येतो.

तुम्हीही प्रजासत्ताक दिनासाठी कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अदिती राव हैदरीचे एथनिक कलेक्शन पाहू शकता. तिच्याकडे साड्यांपासून सूटपर्यंत खूप सुंदर कलेक्शन आहे.

साडी

प्रजासत्ताक दिनासाठी काही खास प्रकारची साडी नेसण्याचा विचार करत असाल तर भगव्या रंगाची साडी हा एक उत्तम पर्याय आहे. तुमचा लुक रॉयल बनवण्यासाठी तुम्ही फुल स्लीव्ह ब्लाउज कॅरी करू शकता.

भगवा सूट

या प्रकारचा भगवा रंगाचा पँट सूट तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करेल. भगवा रंग हा तिरंग्याच्या रंगांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या प्रकारचा सूट कॅरी करू शकता.

अनारकली सूट

जर तुम्हाला दुपट्टा कॅरी करायला आवडत असेल तर तुम्ही लाल रंगाच्या अनारकली सूटसोबत दुपट्टा कॅरी करू शकता. यासोबतच गळ्यात चोकर घाला. या प्रकारच्या सूटसह न्यूड मेकअप देखील सुंदर दिसतो.

फ्लोरल शरारा सूट

या प्रकारचा हिरवा फ्लोरल शरारा सूट तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करेल. अशा प्रकारे तुम्ही केस कर्ल करू शकता.

गोल्डन अनारकली सूट

जर तुम्ही काहीतरी वेगळं घालण्याचा विचार करत असाल, तर या प्रकारचा गोल्डन अनारकली रंगाचा सूट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारच्या सूटमुळे तुम्हाला जास्त मेकअपची गरज भासणार नाही. यासोबतच पायात मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल घालू शकता.

एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, होतील अनेक फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा