सुप्रिया सुळेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट; म्हणाल्या…

रोहित कणसे

राजकारणी घराण्यात जन्मला आलेली राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवतीने, नुकतेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

revati sule education supriya sule emotional post for daughter

सुप्रिया सुळेंनी लेकीचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत तिचं अभिनंदन केलं आहे.

revati sule education supriya sule emotional post for daughter

रेवतीच्या फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आम्हा दोघांनाही तुझे आई वडील असल्याचा अभिमान वाटतो असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

revati sule education supriya sule emotional post for daughter

सुप्रिया सुळेंनी केलेल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये त्या आम्हाला तिचा हा प्रवास अनुभवता आला नाही त्याबद्दल भयंकर दुःख वाटत आहे, पण हेच तर आयुष्य आहे असंही म्हणतात.

revati sule education supriya sule emotional post for daughter

रेवती सुळे ही सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत, तर देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे रेवतीचे आजोबा अन् अजित पवार मामा आहेत.

revati sule education supriya sule emotional post for daughter

रेवतीने शिक्षण घेतलं ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही एक अत्यंत प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे तिचं सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.

revati sule education supriya sule emotional post for daughter

रेवतीप्रमाणेच यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीएचडी, भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन अशा अनेक दिग्गजांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून शिक्षण घेतलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.