Rhea Charaborty : कशी राहते रिया एवढी फिट

सकाळ वृत्तसेवा

रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

2013 मध्ये तिने 'मेरे डॅड की मारुती'मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

रिया नेहमीच हेव्ही वर्कआऊटवर भर देते

पचनासाठी, ती दिवसभर पाण्यात उकळून अजवाइन, जिरे, आले आणि लिंबू पिते

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी रिया दही, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून फेस पॅक वापरते

रिया तिच्या दिवसाची सुरुवात योगाने करते

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्क वाढवत आहे

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तिचे नाव पुढे आले होते. यासाठी रियाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.