रिया चक्रवर्तीने सांगितली तिच्या आईवडील आणि मित्रमैत्रिणींविषयी आश्चर्यकारक गोष्ट

Anuradha Vipat

आरोप

 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियावर अनेक आरोप करण्यात आले होते .

Rhea Chakraborty

अटक

याप्रकरणी रियाला अटकही झाली होती

Rhea Chakraborty

महिनाभर...

रिया जवळपास महिनाभर भायखळा तुरुंगात होती.

Rhea Chakraborty

मोकळेपणे व्यक्त

यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे

Rhea Chakraborty

आईवडील आणि मित्रमैत्रिणींविषयी

रिया म्हणाली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला आईवडील आणि मित्रमैत्रिणींविषयी एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली.

Rhea Chakraborty

मी तुरुंगात असताना

पुढे रिया म्हणाली की, आईवडील आणि मित्रमैत्रिणींचं वजन वाढलेलं दिसत होतं. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा मला समजलं की मी तुरुंगात असताना ते माझ्या आईवडिलांना नियमित भेटायला जायचे.

आईवडिलांसोबत...

पुढे रिया म्हणाली की, अगदी जवळचे मित्रमैत्रिणी माझ्या आईवडिलांसोबत जेवायला बसायचे, ड्रिंक्सही करायचे.

'यामुळे' झाला होता करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्यात वाद

येथे क्लिक करा