Anuradha Vipat
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिया तिच्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे
रिया म्हणाली की, संपूर्ण देशातील लोक माझ्याबद्दल मत व्यक्त करतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं
मुलाखतीत रिया म्हणाली, मी जिथे कुठे जायची, तिथे माझ्या मागे फोटोग्राफर्सचा घोळका असायचा .
पुढे मुलाखतीत रिया म्हणाली , या गोष्टींमुळे मला खूप राग यायचा आणि त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावरही झाला
पुढे तुरुंगातील एकेक दिवस एक वर्षाइतका मोठा वाटायचा. तिथे फक्त मला टिकून राहायचं होतं असंही ती म्हणाली.