मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार रिया सिंघा

Anuradha Vipat

महाअंतिम फेरी

राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली.

Rhea Singha

बाजी

या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे.

Rhea Singha

किताब

19 वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया किताब मिळवला आहे.

Rhea Singha

स्पर्धेची परीक्षक

बॉलीवुड अभिनेत्री आणि  मिस यूनिवर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेच्या हि या स्पर्धेची परीक्षक होती

Rhea Singha

भारताचे प्रतिनिधित्व

रिया सिंघा आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Rhea Singha

सर्वांचे आभार

याबद्दल रियाने सर्वांचे आभार मानले आहेत.

Rhea Singha

आभारी

रिया सिंघा म्हणाली, आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकला. मी खूप आभारी आहे.

'सैराट' फेम अभिनेता तानाजी गलगुंडेवर पार पडली शस्त्रक्रिया

येथे क्लिक करा