सकाळ डिजिटल टीम
शिजवलेल्या भाताच्या पाण्यात व्हिटॅमीन बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतं.
यामुळे इंस्टंट एनर्जी मिळते आणि शरीरातील अशक्तपणा बऱ्याचप्रमाणात कमी होतो.
काही संशोधनांमध्ये हे समोर आलं आहे की, यामुळे कँसरसारख्या आजारात फायदा होतो.
हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने अल्ट्राव्हायलेट रेजपासून संरक्षण होते.
या पाण्यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्सवर फायदा होतो.
पांढरे केस, केस गळण्याची समस्या असेल तर हे पाणी स्काल्पवर १५-२० मिनीटे लावा नंतर धुवा.
या पाण्यामुळे मेटाबोलीझम बुस्ट होतं. पचनक्रीया सुधारते.
या पाण्याच्या सेवनाने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. त्यामुळे हाय किंवा लो बीपीचा त्रास असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
तापातही हे पाणी फार उपयुक्त ठरतं. लवकर शारीराचं तापमान नियंत्रित होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.