आंतरधर्मीय लग्न करण्याबद्दल रिचा चड्ढाचं स्पष्टीकरण

Anuradha Vipat

डेट

रिचा चड्ढा व अली फजल यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्न केलं.

Richa Chadha

आंतरधर्मीय लग्न

रिचा आणि अली वेगवेगळ्या धर्माचे आहेत. नुकतंच रिचाला तिच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

Richa Chadha

टीका

यावर रिचाने सांगितलं की तिने व अलीने लग्नाचा निर्णय घेतल्यावर टीका करणारे बरेच होते.

Richa Chadha

फिल्टर

पण कोणीही फिल्टर लावून प्रेमात पडत नाही, असं ती म्हणाली.

Richa Chadha

मत

पुढे बोलताना रिचा म्हणाली, “जर तुम्ही तुमच्या निवडीवर ठाम असाल आणि तुमचे जवळचे कुटुंबीय निर्णयात तुमच्या पाठीशी असतील तर इतर कोणाचं मत महत्त्वाचं नाही.

Richa Chadha

लग्न

रिचाने व अलीने २०२० मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं

Richa Chadha

आई-बाबा

आता लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही आई-बाबा होणार आहेत. 

Richa Chadha

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा