Anuradha Vipat
बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांची ओळख आहे
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने वहिणी आलिया भट्टसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
रिद्धिमा म्हणाली, आलिया हिचा सहवास मला प्रचंड आवडतो. तिचा स्वभाव देखील प्रचंड शांत आहे.
पुढे रिद्धिमा म्हणाली, आलिया हिला गॉसिप करायला देखील आवडत नाही, ‘आमच्या दोघींमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सारख्या आहेत.
रिद्धिमा बोलण्यानुसार तिचं आणि आलियाचं नातं हे एक मैत्रिचं नात आहे
रिद्धिमा अभिनेत्री नसली तरी, कपूर कुटुंबाची लेक असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.