पुजा बोनकिले
मखाणा खाणे आरोग्यदायी असते.
मखाण्यामध्ये प्रोटिन, फायबर यासारखे अनेक पोषक घटक असतात
मखाणा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.
बाजारातील प्रोसेस केलाला मखाणा खाणे टाळावा.
घरी गरम कढईत थोडे तेल टाकून मखाणा खरपुस भाजून घ्यावे.
मखाण्याची चव वाढवण्यासाठी हळद, जिरे टाकून खाऊ शकता.
भाजलेला मखाणा सॅलेड आणि सुपमध्ये टाकू शकता.
मखाणा हवा बंद डब्ब्यात कोरड्या ठिकाणी ठेवावे.