Anuradha Vipat
मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच धूमधडाक्यात पार पडला.
या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील हजेरी लावली होती
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूने डीप नेक गाऊन परिधान केला होता.
रिंकूला पहिल्यांदाच इतक्या ग्लॅमरस अंदाजात पाहिलं गेलं आहे.
रिंकूच्या या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत खास फोटो काढला आहे