Body Pain : शरीराच्या या भागात होणाऱ्या वेदना ठरतील धोकादायक

नमिता धुरी

शरीराच्या एखाद्या भागात बराच काळ वेदना होत असतील तर मुळीच दुर्लक्ष करू नका. धोका ओळखा.

Body Pain

छातीत दुखत असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

Body Pain

गुडघे दुखत असतील तर तुम्हाला आर्थरायटिस होऊ शकतो.

Body Pain

सतत डोकं दुखत असेल तर मायग्रेन असू शकते.

Body Pain

मणक्यामध्ये ३२ मणी असतात. त्यातील २२ हालचाल करतात. त्यांची हालचाल नीट झाली नाही तर वेदना होतात.

Body Pain

पोटदुखीसोबत मळमळ होत असेल तर पॅन्क्रिआयटिस आहे.

Body Pain

पायांमध्ये वेदना होत असतील, पाय सुन्न पडत असतील तर सायटिकाचा धोका असतो.

Body Pain

खांदेदुखी सामान्य असली तरी त्याकडे लक्ष देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Body Pain