Risk Taking Psychology : सर्वाधिक रिस्क कोण घेतात, महिला की, पुरुष?

धनश्री भावसार-बगाडे

युनिव्हर्सिटी ऑफ बाथ

स्त्रिया अधिक रिस्क घेतात की पुरुष याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ बाथ स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांनी एक संशोधन केले आहे.

Risk Taking Psychology | esakal

संशोधन

यासाठी त्यांनी 13,575 स्त्री पुरुषांवर हे संशोधन करून डेटा संकलन केला आहे.

Risk Taking Psychology | esakal

तोटा

या संशोधनात उत्पन्नातील तोटा हा स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या बाबतीत कमी प्रभावशाली दिसून आला.

Risk Taking Psychology | esakal

उत्पन्न वाढ

तर उत्पन्न वाढीचा परिणाम दोघांमध्येही समानच होता.

Risk Taking Psychology | esakal

जोखीम घेण्याची पातळी

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जोखिम घेण्याची पातळी 53 टक्के कमी आढळली आहे.

Risk Taking Psychology | esakal

आर्थिक आशावाद

शिवाय आर्थिक आशावादही तुलनेने 3 टक्क्यांनी कमी आढळला आहे.

Risk Taking Psychology | esakal

आशावादी दृष्टीकोन

संशोधनात आढळले आहे की, जीवनाबाबत पुरुषांमध्ये अधिक आशावादी दृष्टीकोन असल्याने ते तुलनेने अधिक रिस्क घेतात.

Risk Taking Psychology | esakal

संभाव्य नुकसान

महिला संभाव्य अपयश आणि नुकसानाचा यश आणि फायद्यापेक्षा अधिक विचार करतात. त्यामुळे त्या रिस्क घेणं टाळतात.

Risk Taking Psychology | esakal

पुरुष अधिक जोखीम घेतात

म्हणून संशोधनातून समोर आलं आहे की, पुरुष हे महिलांपेक्षा अधिक जोखीम घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Risk Taking Psychology | esakal