साक्षी राऊत
रितेश आणि जेनिलिया हे लव कपल फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचीही फेवरेट जोडी आहे.
मात्र या दोघांच्या लव स्टोरीबाबत तुम्हाला माहिती आहे काय?
जेनिलिया सतरा वर्षांची असताना २३ वर्षाचा रितेश जेनिलियाच्या प्रेमात पडला.
हे दोघे तब्बल दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते.
रिलेशनशिपमध्ये कंफ्यूज असणाऱ्या दोघांनी त्यांच्या नात्यांचे धागे दोरे एक करत अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रितेश आणि जेनेलिया या दोघांमध्ये फार समजुतदारपणा असल्याचे त्यांनी सकाळ समुहाच्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
यावेळी कुठलंही नातं टीकवण्यासाठी तुम्हाला त्या नात्याची किंमत समजून घेत ते जपणे शिकावे लागेल असेही हे जोडपे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.