Swashtyam 2022 : रितेश जेनेलियाकडून घ्या आरोग्याचे धडे

सकाळ डिजिटल टीम

सकाळ स्वास्थ्यम कार्यक्रमात रितेश आणि जेनेलिया देशमुख या दाम्पत्यांनी आरोग्यावर धडे दिले

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

हसणे आनंद देते आणि हेच हसणे औषध सुद्धा ठरते असा सल्ला त्यांनी दिला

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

आपण नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या माणसाची गरज मोठी होते तेव्हा नातं यशस्वी होतं असं रितेश म्हणाला

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

६ वर्षांपूर्वी आम्ही vegetarian Ani ४ वर्षांपूर्वी vegan झालो

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

गेल्या ७ वर्षात मी एकही डिझायनर कपडा विकत घेतला नाही, Sale लागला की खरेदी करतो. एकाच्या किंमती ३ बूट घेतो sale मध्ये. मुलांना पण हेच आयुष्य आहे असं जेनेलिया म्हणाली

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

यावेळी त्यांनी अनेक विषयावर मनसोक्त गप्पा मारल्या तर आपले अनुभव शेअर केले

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal

कितीही मोठी चूक असली तरी माफ करायला शिका असं रितेश म्हणाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

riteish deshmukh genelia deshmukh | Sakal