रितेश देशमुखने दाखवला वर्षा उसगांवकर यांना आरसा

Anuradha Vipat

धमाका

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे.

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

सेशन

नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का हे सेशन पार पडलं आहे

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

आरसा

यामझ्ये रितेश देशमुख वर्षा उसगांवकर यांना देखील आरसा दाखवताना दिसला.

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

कुठे गायब

रितेश देशमुख म्हणाला की, वर्षाजी तुम्ही कुठे गायब आहात. बिग बॉसच्या घरात तुम्ही दिसत नाही

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

गायब

रितेश देशमुख म्हणाला की, एक ते दोन गोष्टी सोडल्या तर तुम्ही पूर्णपणे गायब आहात.

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

तुमचा चांगला गेम

पुढे रितेश देशमुख म्हणाला की, सुरूवातीच्या आठवड्यात तुमचा चांगला गेम दिसला.

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

गेम

आता तुमचा गेम बिग बॉसच्या घरात दिसत नसल्याचे रितेशने म्हटले आहे

Riteish Deshmukh and Varsha Usgaonkar

कंगना रणौतने सांगितला ‘संजू’ चित्रपटाचा किस्सा

येथे क्लिक करा