रितेश देशमुखने निक्कीला दिली तुरुंगात टाकण्याची धमकी

Anuradha Vipat

ट्विस्ट

बिग बॉस मराठीच्या घरात मोठा ट्विस्ट येत आहे

Riteish Deshmukh

धमकी

आता निक्की तांबोळीला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

Riteish Deshmukh

इशारा

रितेश देशमुखने निक्कीला तसा इशाराच दिला आहे

Riteish Deshmukh

तुरुंगात

रितेश निक्कीला म्हणाला की, तुम्ही या घरात ज्या पद्धतीने वागत आहात, त्यामुळे तुम्ही तुरुंगात तर जालच पण या घरातूनही बाहेर जाल

Riteish Deshmukh

सल्ला

तसेच रितेशने निक्कीला गेम सुधारण्याचा सल्लाही दिला आहे.

Riteish Deshmukh

धक्का

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला चांगलाच धक्का दिला आहे

Riteish Deshmukh

निक्कीचा चेहरा

या सगळ्यानंतर निक्कीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. 

अभिनेता फरहान अख्तरने सांगितलं घटस्फोटाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला

येथे क्लिक करा