रितेश देशमुखने घेतला अरबाजचा क्लास

Anuradha Vipat

धमाका

बिग बॉसच्या घरात धमाका होताना दिसत आहे

Riteish Deshmukh

भाऊचा धक्का

आता नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झाला आहे

Riteish Deshmukh

नात्याला...

अभिजीत सांवत आणि निकी तांबोळी यांच्यातील नात्याला चुकीचा रंग देताना अरबाज दिसला आहे

Riteish Deshmukh

कुटुंब

अभिजीतकडून त्यावेळी स्पष्ट सांगण्यात आले की, माझे बाहेर कुटुंब आहे आणि माझे लग्न झाले आहे.

Riteish Deshmukh

क्लास

आता यावरूनच रितेश देशमुख याने अरबाजचा क्लास घेतला आहे.

Riteish Deshmukh

मैत्रीमुळे...

रितेश देशमुख म्हणाला की, अरबाज तुम्ही निकी आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे का नाराज होत आहात

Riteish Deshmukh

रिलेशनसाठी...

पुढे रितेश देशमुख म्हणाला की, तुम्ही तर म्हणाले ना बाहेर तुम्ही रिलेशनसाठी कमिटेड आहात. मग हे सुरू आहे ते काय?

Riteish Deshmukh

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ने केली तगडी कमाई

येथे क्लिक करा