सकाळ डिजिटल टीम
या सीझनचे सूत्रसंचालन आता महेश मांजरेकरांऐवजी अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
रितेशची निवड झाल्यामुळे या सीझनबद्दलची उत्सुकता अधिकच आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनंतर चाहत्यांचा शोविषयी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
अत्यंत उशीराने ''बिग बॉस मराठी''चा हा सीझन येत असल्याने चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.
कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप शोची तारीख जाहीर न झाल्यामुळे चाहते नाराजी दर्शवत आहे.
हिंदी बिग बॉसच्या यशानंतर मराठीमध्ये सुरू झालेला बिग बॉस कार्यक्रम महाराष्ट्रात लोकप्रिय झाला.
बिग बॉस मराठीलाही चांगली लोकप्रियता मिळाली.