रितेश देशमुखची सूरज चव्हाणसाठी खास भेट

Anuradha Vipat

चर्चेत

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. 

Riteish Deshmukh

खास गोष्ट

सूरजने ट्रॉफीवर नाव कोरल्यावर रितशने त्याच्यासाठी एक खास गोष्ट केली आहे.

Riteish Deshmukh

महत्त्वाचं...

आता  सूरजसाठी रितेशने मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी सूरज म्हणाला, आता मला इथून पुढे स्वत:ला उभं राहायचंय आणि सर्वात महत्त्वाचं आता मला खचयाचं नाही

Riteish Deshmukh

सपोर्ट

पुढे सूरज म्हणाला,रितेश सरांनी मला खूप मोठा सपोर्ट केला. त्यांनी मला त्यांच्या जवळचा एक पीए दिला.

Riteish Deshmukh

संपर्कात...

सूरज म्हणाला, ते म्हणाले, तू काळजी घे स्वत:ची आता सगळ्या गोष्टी समजून घे. मी एक माणूस देतो त्याच्या संपर्कात नेहमी राहा

Riteish Deshmukh

लोकप्रिय

आज सूरज घराघरांत लोकप्रिय झाला आहे .

Riteish Deshmukh

भावना व्यक्त

ट्रॉफी जिंकल्यावर सूरजने रितेशला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

वादाच्या भोवऱ्यात अडकली करीना कपूर

येथे क्लिक करा