भाऊच्या धक्क्यावर निक्कीला रितेशने सुनावली शिक्षा

Anuradha Vipat

प्रोमो शेअर

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे.

Riteish and nikki

सुनावताना...

या प्रोमोमध्ये आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलेच सुनावताना दिसत आहे.

Riteish and nikki

विनाकारण...

रितेश निक्कीला म्हणत आहे की,या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतलं

Riteish and nikki

प्रेक्षकांना त्रास

पुढे रितेश निक्कीला म्हणत आहे की, प्रत्येक सदस्याला त्रास दिला. निक्की तुम्ही महाराष्ट्रातल्या ११ कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिला आहे

Riteish and nikki

कॅप्टन म्हणून...

पुढे रितेश म्हणत आहे की, निक्की तुम्हाला कॅप्टन म्हणून मिरवायला आवडते ना. आठवडाभर घरातील सर्व भांडी तुम्ही एकटीने घासायची आहेत.

Riteish and nikki

तर बिग बॉस पुढच्या आठवड्यात

पुढे रितेश म्हणत आहे की, तुम्ही जर भांडी घासली नाही तर बिग बॉस पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट करतील.

Riteish and nikki

कॅप्टन

नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाणला सर्वांनी कॅप्टन बनवले.

Riteish and nikki

पॅडी कांबळेने मागितली वर्षा ताईंची माफी

येथे क्लिक करा