रितेश देशमुखने बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी दिले खास गिफ्ट्स

Anuradha Vipat

गणपती बाप्पाचं आगमन

बिग बॉस मराठीच्या आजच्या भाऊच्या धक्क्यावर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे.

Ritesh Deshmukh

प्रोमो शेअर

कलर्स मराठी वाहिनीने प्रोमो नुकताच शेअर केला आहे.

Ritesh Deshmukh

स्पर्धकांना...

बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये उत्कर्ष शिंदे स्पर्धकांना देण्यासाठी रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स घेऊन आला आहे.

Ritesh Deshmukh

स्पेशल गिफ्ट्स

प्रोमोमध्ये उत्कर्ष म्हणताना दिसत आहे की, 'भाऊंनी तुमच्यासाठी काही स्पेशल गिफ्ट्स पाठवले आहेत.

Ritesh Deshmukh

गिफ्ट्स

त्यानंतर उत्कर्ष घरातील प्रत्येक सदस्याला रितेशने पाठवलेले गिफ्ट्स देतो.

Ritesh Deshmukh

जवळची आठवण

रितेशने घरातील सदस्यांसाठी त्यांच्या जवळची आठवण म्हणून गणपतीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो पाठवले आहेत.

प्रोमो

बिग बॉस मराठीचा हा प्रोमो पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत

'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत गायक

येथे क्लिक करा