'बिग बॉस मराठी 5'बाबत रितेश देशमुखने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

उत्सुकता

बिग बॉस मराठी 5 ची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे

Ritesh Deshmukh

होस्ट

यंदा बिग बॉस मराठी रितेश देशमुख होस्ट करणार आहे. 

Ritesh Deshmukh

प्रतिक्रिया

आता याबद्दल बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ritesh Deshmukh

गोष्टी

रितेश म्हणाला की, मनात प्रचंड उत्सुकता आहे बिग बॉस 5 ला होस्ट करतोय. नवीन नवीन गोष्टी घडतील तसे तसे पाहावे लागेल काय काय होईल

Ritesh Deshmukh

कॅरेक्टर

पुढे भविष्यामध्ये आता निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे राजकारणाचा कदाचित विचार झाला नसावा. राजकारणात कॅरेक्टर नसतात, नेते असतात असंही पुढे रितेश म्हणाला

Ritesh Deshmukh

उत्साही

ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावर बोलणे योग्य नाही पण मी प्रचंड उत्साही आहे असं रितेश देशमुख म्हणाला आहे.

Ritesh Deshmukh

भूमिका

रितेश देशमुख याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. 

Ritesh Deshmukh

अनिल कपूरच्या 'बिग बॉस OTT 3' ला मागील सीझनपेक्षा 42% जास्त व्ह्यूज

येथे क्लिक करा