Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे.
पण निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला.
त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कडक शब्दात निक्कीला सुनावलं आहे
रितेश म्हणाला, निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे.
पुढे रितेश म्हणाला, तुम्हाला ना या घरातले चावी मारतात
मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका असं रितेश म्हणाला.
या आठवड्यात काही सदस्यांवर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळाली