निक्की तांबोळीची रितेशने घेतली शाळा

Anuradha Vipat

'भाऊचा धक्का

बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील चौथ्या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' खूपच रंजक असणार आहे

Ritesh and Nikki Tamboli

कानउघडणी

नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रितेश निक्की तांबोळीची कानउघडणी करत आहे

Ritesh and Nikki Tamboli

चावीवर चालणारे माकड

निक्की हलक्या कानाची आहे , तिचे चावीवर चालणारे माकड झाले आहे अशा शब्दात रितेश तिला सुनावत आहे

Ritesh and Nikki Tamboli

प्रोमो शेअर

निक्की तांबोळीचा हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

Ritesh and Nikki Tamboli

कॅप्शन

या प्रोमोला भाऊच्या धक्क्यावर ‘हलक्यात घेणं’ पडणार का निक्कीला भारी?' असे कॅप्शन देण्यात आलं आहे

Ritesh and Nikki Tamboli

स्पेशल एपिसोड

भाऊचा धक्का' स्पेशल एपिसोड २४ आणि २५ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे.

Ritesh and Nikki Tamboli

रंजक

चौथ्या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहण रंजक ठरणार आहे

'या' अभिनेत्रीवर धर्मेंद्र यांचा जडला होता जीव

येथे क्लिक करा