Swadesh Ghanekar
श्रीलंका दौऱ्यानंतर रोहित शर्मासह भारताचे प्रमुख खेळाडू सुट्टीवर आहेत.
भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामने खेळणार आहेत आणि रोहित पुनरागमन करेल.
वर्ल्ड कप जिंकल्यावर रोहित सुट्टीवर गेला होता, परंतु तो श्रीलंका दौऱ्यासाठी सुट्टी संपवून आला होता
बांगलादेश मालिकेपासून टीम इंडिया पुढील पाच महिने सलग क्रिकेट खेळणार आहे.
रोहित शर्मा त्याच्या लॅम्बॉर्गिनी कारमधून मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसला
रोहितच्या लॅम्बॉर्गिनीच्या नंबर प्लेटेन सर्वांचे लक्ष वेधले..
रोहितच्या गाडीचा नंबर ०२६४ असा दिसला आणि ही त्याची वन डेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे
रोहितने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची वैयक्तिक खेळी केली होती.