पुजा बोनकिले
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या T20 विश्वचषकातील कामगिरीबद्दल खूप कौतुक केले जात आहे.
रोहित शर्मा फिट राहण्यासाठी खुप मेहनत घेतो. तसेच आहाराचीही विशेष काळजी घेतो.
यामुळे त्यांच्या खेळादरम्यान त्यांची कामगिरी अनेक पटींनी वाढते. रोहित क्रिकेटच्या मैदानाबाहेर सायकलिंग देखील करतो.
तो दररोज किमान 30 मिनिटे सायकल चालवतो.
नियमितपणे सायकल चालवल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असल्याने सर्व स्नायूंना मजबूत होतात.
सायकल चालवल्याने शरीर मजबूत आणि अधिक लवचिक बनते.
दररोज सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.