रोहित शर्माचं कसं आहे ३० कोटींचं आलिशान घर?

Pranali Kodre

लोकप्रिय खेळाडू

भारताचा कर्णधार रोहित शर्मा लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याचबरोबर श्रीमंत भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.

Rohit Sharma | X/BCCI

मुंबई

मुंबईत लहानाचा मोठा झालेला रोहित क्रिकेटव्यतिरिक्त जाहिराती आणि बिझनेसमधूनही कमाई करतो.

Rohit Sharma Home | Instagram

घर

त्याचं एक आलिशान घर वरळीमध्ये आहे. त्याचं हे समुद्राजवळ (Sea Facing) घर आहे.

Rohit Sharma Home | Instagram

किंमत

रोहितचं आलिशान घर वरळीमध्ये अहुजा टॉवर्स या बिल्डिंगमध्ये असून त्याची किंमत जवळपास ३० कोटी रुपये आहे.

Rohit Sharma Home | Instagram

जागा

त्याच्या घराच्या बाल्कनीमधून मुंबईचं सुंदर दृश्यही दिसतं. त्याचं हे घर ६००० स्क्वेअर फुट आहे.

Rohit Sharma Home | Instagram

घराची वैशिष्ट्य

मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहितच्या घरात ४ बेडरुम आहेत. तसेच एक स्टडी रुम देखील आहे. त्याचबरोबर एक वॉक-इन-क्लोसेट आहे.

Rohit Sharma Home | Instagram

सुविधा

रोहित ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यात स्पा, स्काय कॅफे, मिनी थिएटर, जाकुझी अशा अनेक सुविधा देखील आहेत.

Rohit Sharma Home | Instagram

छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी कोणते खेळ खेळायचे?

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal
येथे क्लिक करा