रोहितच नाही, तर 'हा' खेळाडूही तब्बल 9 व्यांदा खेळणार टी20 वर्ल्ड कप

Pranali Kodre

टी20 वर्ल्ड कप 2024

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.

T20 World Cup 2024 Free

नववे पर्व

साल 2007 साली सुरु झालेल्या टी२० वर्ल्ड कपचे यंदा नववे पर्व आहे.

T20 World Cup | X/T20WorldCup

आठ टी20 वर्ल्ड कप

यापूर्वी 2007, 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021 आणि 2022 या आठ वर्षी टी20 वर्ल्ड कप खेळवण्यात आले आहे.

Team India | Sakal

सर्व स्पर्धांत सहभाग

विशेष म्हणजे या सर्व आठ टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा रोहित शर्मा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन खेळले आहेत.

Rohit Sharma | X/T20WorldCup

नवव्यांदा होणार सामील

आता नवव्या म्हणजेच टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये देखील रोहित आणि शाकिब खेळताना दिसणार आहेत.

Shakib Al Hasan | X/T20WorldCup

विश्वविक्रम

त्यामुळे आत्तापर्यंत सर्व ९ टी२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये खेळण्याचा विश्वविक्रम रोहित आणि शाकिबच्या नावावर आहे. यापूर्वी कोणीही हे सर्व स्पर्धा खेळलेल्या नाहीत.

Rohit Sharma | X/T20WorldCup

कर्णधार

रोहित टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधारही आहे.

Rohit Sharma | X/ICC

रोहितची कामगिरी

रोहितने टी२० वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 39 सामने खेळले असून ९६३ धावा केल्या आहेत, तो सर्वाधिक सामने खेळणाराही खेळाडू आहे.

Rohit Sharma | X/T20WorldCup

शाकिबची कामगिरी

तसेच शाकिबने टी२० वर्ल्ड कपमध्ये ३६ सामने खेळले असून ७४२ धावा केल्या असून ४७ विकेट्स घेतल्या आहेत.

Shakib Al Hasan | X/T20WorldCup

IPL ट्रॉफीवर लिहिलेल्या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहित आहे का?

IPL Trophy | X/IPL
येथे क्लिक करा