MI ची साथ सोडल्यास रोहित शर्मासमोर '५' संघांचे पर्याय!

Swadesh Ghanekar

Rohit Sharma will play this 5 team in IPL 2025 इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पूर्वी १० फ्रँचायझींमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या आगामी पर्वासाठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि बरेच खेळाडू इकडचे तिकडे झालेले पाहायला मिळतील.

पाच जेतेपदं

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल जेतेपदं जिंकली आहेत. MI चा तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे...

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

रोहित शर्माची लेगसी...

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससोबत एक लेगसी सेट केली आणि त्याने या संघाला सर्वात सातत्यपूर्व संघ बनवले.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

डेक्कन चार्जर्सकडून सुरूवात

आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमात रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळला आणि २००९ मध्ये त्याने जेतेपदही जिंकले.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

२०११ पासून MI चा धरला हात

२०११ पासून रोहित मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१३ मध्ये पहिले जेतेपद पटकावले. त्याच वर्षी MI ने चॅम्पियन्स लीग T20 चे विजेतेपद पटकावले.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

पाच जेतेपदं...

२०१३च्या जेतेपदानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर त्यांची गाडी घसरली..

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

२०२४ मध्ये नेतृत्व गमावले...

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ साठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रोहित या निर्णायने नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

IPL 2025 पुर्वी सोडणार साथ

रोहित शर्माने जर मुंबई इंडियन्सची साथ सोडली, तर त्याच्यासमोर लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे पाच पर्याय आहेत.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व..

लखनौ सुपर जायंट्स लोकेश राहुलला रिलीज करण्याची चर्चा सुरू असताना कर्णधार म्हणून रोहित हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

IPL 2025 five options for Rohit Sharma | sakal

मुंबई इंडियन्स या ४ खेळाडूंना रिटेन करणार?

Mumbai Indians Retention List | sakal
येथे क्लिक करा