रोहित शर्मा होता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात

Anuradha Vipat

नात्याबद्दल...

2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माने बॉलिवूडसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

Rohit Sharma

सिनेमा

रोहित शर्मा म्हणाला होता, ‘मी मधुबाला, वहीदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहात मोठा झालो आहे.

Rohit Sharma

प्रश्न

यावेळी रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न देखील विचारण्यात आला.

Rohit Sharma

करीना कपूर

तेव्हा रोहितने अभिनेत्री करीना कपूर हिचं नाव घेतलं होतं

Rohit Sharma

तिच्यासाठी वेडा...

करीना कपूरबद्दल रोहित म्हणाला, ‘मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो.

क्रश

मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती..’ असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता

माहिती

रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

कसा आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मुंबईमधला फ्लॅट

येथे क्लिक करा