Romantic Places : जगात 'या' ठिकाणी वाहतात प्रेमाचे वारे!

सकाळ ऑनलाईन टीम

लोक जगभऱ्यात अनेक ठिकाणी फिरायला जातात. मात्र जगात अशी काही ठिकाणं आहेत जेथे प्रमाचे वारे वाहतात असे म्हटले जाते.

Romantic Places

फ्रांसमधलं शहर पॅरिस जगात सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. द आर्क द ट्रिम्फ, द आयफिल टॉवर येथे नक्की फिरायला जा.

Romantic Places

मालदीव ही कपल्ससाठी बेस्ट प्लेस आहे. येथे अनेक जोडपे हनीमूनसाठी येतात.

Romantic Places

मीडल इस्टचा एक छोटासा देश आहे ज्याचे नाव आहे लीबनान. ज्याला जगातील सगळ्यात रोमँटिक प्लेसेसमधील एक समजल्या जातं.

Romantic Places

इटलीमधील वेरोना शहर सुद्धा यासाठी प्रसिद्ध आहे.

Romantic Places

कॅनडा शहरातील वैंकूवरला नॉर्थचं हॉलीवूड असेही म्हटले जाते. निसर्गाने वेढलेल्या या शहराच्या सौंदर्यात तुम्ही रमून जाल.

Romantic Places

लंडनमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. येथील बकिंघम पॅलेस, विक्टोरीय म्युझियम, नॅशनल गॅलरी येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

london | esakal