Rose Day 2024: मिळालेलं रोझ दीर्घकाळ टिकवायचंय? ट्राय करा या ट्रीक्स

सकाळ डिजिटल टीम

कॉलेजमध्ये, तरुणांमध्ये रोझ डे ला उत्साहाने फुलं दिली जातात. पण ती फुलं एका रात्रीत सुकून जातात.

Rose Day | esakal

प्रेमाने दिलेली ही भेट दीर्घकाळ कशी टिकवणार याची ट्रीक आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे चेहऱ्याची लाली कायम राहील.

Rose Day | esakal

गुलाब जलाचा वापर सगळ्यांनाच माहितीये. पण आज गुलाबाच्या पाकळ्यांचे सोपे उपाय सांगणार आहोत.

Rose Day | esakal

फेस पॅक - पाकळ्या ठेचून त्यात पाणी न घालता पाकळ्यांच पाणी किंवा हवे तर त्यात ओट्स मिक्स करून चेहऱ्याला लावा. तजेला आणि तेज वाढेल.

Rose Day | esakal

स्टीम - एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. झाकण ठेवून तापवा आणि ती वाफ चेहऱ्यावर घ्या. अँटाएजिंगसाठी उत्तम आहे.

Rose Day | esakal

लीप पॅक - पाकळ्या ठेचून त्यात थोडी साखर घालून ते ओठांवर लावा. सुकल्यावर हलकेसं रगडून काढा. पाकळ्यांसारखे टवटवीत होतील.

Rose Day | esakal

बॉडी पॅक - फक्त चेहराच नाही तर संपूर्ण बॉडीसाठी पॅक बनवा. पाकळ्या ठेचून त्यात बारीक साखर किंवा मध मिक्स करा. संपूर्ण बॉडीला चोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose Day | esakal