सकाळ डिजिटल टीम
गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळून लावल्यास त्वचेला हायड्रेट करतात पण त्यासोबतच त्वचेला सतेज करण्यास, मॉईश्चराईज्ड करण्यास मदत करतात.
केसांना पुन्हा सतेज करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते.
फ्रिझी हेअरचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलाबपाण्यासोबत कोरफडीचा गर मिसळा. हे मिश्रण एकत्र करून टाळूवर हलकासा मसाज करा.
गुलाबपाणी केसांना लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो.
शॅम्पूने केस धुतल्यानंतर हे जेल केसांना लावून टाळूवर मसाज करा.
उन्हाळ्यात कोंडा घालवण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आपण गुलाब पाण्याचे हेअर पॅक देखील वापरून पाहू शकता.
अँटी-बॅक्टेरियल घटक असलेले हे जेल स्कॅल्प इन्फेक्शन दूर ठेवण्यास देखील मदत करते.
गुलाबपाणी तुमच्या कोरड्या केसांना चमक देईल आणि केसांची वाढ देखील सुधारेल.
गुलाब पाण्यात फायदेशीर गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते केस आणि टाळूसाठी चांगले बनू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.