Rubina Dilaik : निळ्या रंगाची कार तुझीचं आहे ना... कधी घेतलीस...

Anuradha Vipat

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या अभिनय कौशल्यामुळे आणि फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे

Rubina Dilaik

सोशल मीडियावर सक्रिय

रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rubina Dilaik

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रुबिना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Rubina Dilaik

लेटेस्ट फोटो

अशातच रुबिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Rubina Dilaik

फोटो वायरल

रुबिनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rubina Dilaik

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रुबिनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rubina Dilaik

हॉट लूक

या फोटोत रुबिना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina Dilaik