रुबिनाचं जगा वेगळं प्रेग्नंसी फोटोशूट!

Vaishali Patil

सध्या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

नुकतेच रुबिनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत हॉट प्रेग्नेंसी फोटोशूट केला आहे.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

या फोटोशुटमध्ये रुबिना अप्सरापेक्षा कमी दिसत आहे. रुबिना-अभिनव खूपच बोल्ड दिसत आहेत.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

या हॉट प्रेग्नेंसी फोटोशूटचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

रुबिनाने प्रेग्नेंसी फोटोशूटमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करताना खूप बोल्ड आउटफिट घातला होता.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot

रुबिना आणि अभिनव शुक्ला यांनी डेटिंगनंतर 2018 मध्ये लग्न केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina Dilaik's stunning maternity photoshoot