रुबीना दिलैकने केला तिच्या आणि पति अभिनवच्या नात्याबद्दल खुलासा

Anuradha Vipat

रुबीना दिलैक

रुबीना दिलैककडून मोठा खुलासा करण्यात आला आहे

Rubina Dilaik

खुलासा

रुबीनाने हा खुलासा आपल्या आणि अभिनवच्या नात्याबद्दल केला आहे

Rubina Dilaik

घटस्फोट

रुबीना दिलैक म्हणाली की, मी आणि अभिनवने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

Rubina Dilaik

वाद

पुढे रुबीना दिलैक म्हणाली की, माझ्यामध्ये आणि अभिनवमध्ये काही वाद सुरू होते.

Rubina Dilaik

शेवटची संधी

पुढे रुबीना दिलैक म्हणाली की, नात्याला शेवटची संधी देण्यासाठी आम्ही दोघांनी बिग बॉसच्या घरात येण्याचा निर्णय घेतला.

Rubina Dilaik

चर्चा

रुबीना दिलैकच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत

Rubina Dilaik

मोठा काळ

अभिनेत्री रुबीना दिलैकने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. 

Rubina Dilaik

रिया चक्रवर्तीबद्दल आमिर खानने केला मोठा खुलासा

येथे क्लिक करा