Rubina Dilaik : ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून रुबीनाचं 'बेबीबंप' फोटोशुट!

युगंधर ताजणे

अभिनेत्री रुबीना दिलेक ही टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. ती आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

Rubina Dilaik

रुबीनानं सोशल मीडियावर शेयर केलेलं बेबी बंप फोटोशुट नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

Rubina Dilaik

यापूर्वी रुबीनानं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्या फोटोंमुळे तिला ट्रोल व्हावे लागले होते.

Rubina Dilaik

आता पुन्हा एकदा रुबीना प्रतिक्रियेचा विषय आहे. तिनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विचार न करता नव्यानं पोस्ट केलेलं फोटोशुट कौतुकाचा विषय आहे.

Rubina Dilaik

बिग बॉसमध्ये आपल्या दमदार परफॉर्मन्सनं रुबीनानं चाहत्यांना प्रभावित केले होते.

Rubina Dilaik

टीव्ही मनोरंजन विश्वात छोटी बहू फेम रुबीना ही कायमच चाहत्यांच्या कौतुकाचा आणि प्रतिक्रियेचा विषय आहे.

Rubina Dilaik

३४ वर्षांच्या रुबीनाच्या त्या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. ज्यात तिनं केलेलं फोटोशुट लाईमलाईटमध्ये आलं आहे.

Rubina Dilaik

लग्नानंतर पाच वर्षांनी रुबीना ही आई होणार आहे. त्यानिमित्तानं तिनं केलेलं फोटोशुट काही औरच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina Dilaik